breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus: नाशिक जिल्ह्यात आढळले कोरोनाचे नवीन ३८ रूग्ण

नाशिक जिल्ह्यात करोनाचे नवीन ३८ रूग्ण आढळले. यात नाशिकचे १३, मालेगावचे २१ आणि ग्रामीण भागातील तीन जणांचा समावेश आहे. एक रूग्ण जिल्ह्याबाहेरील आहे. सकाळी प्राप्त झालेल्या ४२० पैकी ३८० जणांचे अहवाल नकारात्मक आहेत. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५५९ वर पोहोचली आहे. यामध्ये मालेगावातील ४४१, नाशिकमधील ३९, नाशिक ग्रामीणमधील ६० तर जिल्ह्याबाहेरील १९ रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button