breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: नाशिकमध्ये नवे १७ पोलीस कोरोनाग्रस्त; २ एसआरपीएफ जवानांचा समावेश
नाशिक जिल्ह्यात नव्याने १७ पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आलं आहे. यापूर्वी नाशिक आणि मालेगावमध्ये तैनात असलेल्या विविध राज्यातील तब्बल १०० पोलिसांना करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर पुन्हा १७ जण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.