breaking-newsताज्या घडामोडी
#Coronavirus: नाशिकमध्ये नवे ११ पॉझिटिव्ह रुग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/3-27.jpg)
नाशिकमध्ये नव्याने ११ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १८१ वर पोहोचली आहे. यांपैकी दोन जण बरे झाले आहेत. दरम्यान, करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमध्ये आजवर १५९ करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून यांपैकी ७ जण बरे झाले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.