breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ
#CoronaVirus: नागपुरात ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/dead_body_leg.jpg)
नागपुरात मोमीनपूरा येथील ७० वर्षीय वृद्धाचा मेयो रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यासोबत शहरातील एकूण मृत्यू संख्या ७ वर पोहोचली आहे. रात्रीपासून आणखी १५ नवीन रुग्ण वाढले असून नागपुरातील एकूण बधितांची संख्या थेट ३७१ वर पोहोचली आहे.