Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: नागपुरात आणखी एक कोरोना रुग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/corona-virus-2-3-1-3.jpg)
नागपुरात आणखी एक करोना रुग्ण सापडला आहे. एका २४ वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाली आहे. मेयो रुग्णालयात सारीच्या आजारावर हा तरुण उपचार घेत होता. सतरंजीपुरा कनेक्शन असल्याने चिंतेत वाढ झाली आहे.