breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: देशात बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण ३५.०८ टक्के
देशात करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ५३,०३५ असून, ३० हजार १५२ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. बरे झालेल्यांचे प्रमाण सुमारे ३५.०८ टक्के आहे. करोनाग्रस्तांच्या आकडय़ात विदेशी नागरिकांचाही समावेश आहे, असे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.