breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: देशातील कोरोना रुग्णांची संख्या ३५७७ वर पोहोचली
देशातील करोना रुग्णांची संख्या रविवारी सायंकाळपर्यंत ३ हजार ५७७ वर पोहोचली होती. एकूण मृतांची संख्याही ८३ वर गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या चोविस तासांमध्ये यात ५०५ रुग्णांची भर पडली आहे.