breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: देशभरात 21 हजार 393 पॉझिटिव्ह रुग्ण

जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या 21 हजार 393 वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 16 हजार 454 रुग्ण तर रुग्णालयातून उपचारानंतर घरी पाठवण्यात आलेले 4 हजार 257 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 681 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button