breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: ‘त्या’ रुग्णांना कोरोना चाचणी न करताच घरी जाऊ देणार; केंद्राच्या नव्या सूचना

करोना व्हायरसच्या उपचारानंतर रुग्णाला दिल्या जाणाऱ्या डिस्चार्जशी निगडीत नव्या गाईडलाईन्स सरकारनं जारी केल्या आहेत. नव्या गाईडलाईन्सनुसार मध्यम लक्षणं असलेले रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यावर त्यांना चाचणीशिवाय डिस्चार्ज देण्यात येणार आहे. परंतु त्यांना सलग तीन दिवस ताप किंवा त्यांना ऑक्सिजनची गरज भासू नये, अशी अटही ठेवण्यात आली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर आता त्यांना १४ ऐवजी ७ दिवस होम आयसोलेशनमध्ये राहावं लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button