breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ
#CoronaVirus: …तर काही दिवसांत नागपूरच्याही पुढे
विदर्भात करोनाचे सर्वाधिक ४०० पेक्षा अधिक रुग्ण नागपूरमध्ये आढळून आले आहेत. त्या खालोखाल आतापर्यंत अकोला जिल्ह्यात ३५५ रुग्ण आढळून आले. रुग्ण वाढीचा असाच वेग कायम राहिल्यास काही दिवसांमध्येच करोनाबाधितांच्या संख्येत अकोला नागपूरच्याही पुढे जाण्याची चिन्हे आहेत.