Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: जी -20 देश मदत पॅकेज 375 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवू शकतात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/corona-new-1-2.jpg)
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, पुढील दोन वर्षात एक्सपोर्ट करणाऱ्या देशांमध्ये परदेशी गुंतवणूक 150 लाख कोटी रुपयांपासून 225 लाख कोटी रुपयांपर्यंत कमी होऊ सकते. नुकतच विकसीत अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे. जी-20नुसार हे देश येणाऱ्या दिवसात अर्थव्यवस्थेला सपोर्ट करण्यासाठी 375 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवू शकतात.