Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी येणार, पण भारत आणि चीनमध्ये जास्त फरक पडणार नाही- संयुक्त राष्ट्राचा दावा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/corona-vrus-new.jpg)
नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्र (यूएन)ने दावा केला आहे की, जागतिक अर्थव्यवस्थेला यावर्षी कोरोना व्हायरसमुळे मंदीचा सामना करावा लागू शकतो. यामुळे विकसनशील देशांना जास्त फटका पडणार आहे. पण, भारत आणि चीनवर याचा जास्त परिणाम पडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, यूएनने भारत आणि चीनवर याचा परिणाम का पडणार नाही, याचे कारण सांगितले नाही.