breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: गेल्या २४ तासात ३७ जणांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/6-9.jpg)
भारतात गेल्या २४ तासात ३७ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ४१४ वर पोहोचली आहे. भारतात सध्या करोनाचे १२,३८० रुग्ण आहेत.