Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: कोल्हापूरात एकूण ४१ रुग्णांचे स्वॉब रिपोर्ट निगेटिव्ह
![53,476 new patients registered in India; Highs in the last five months](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/covid_19_3.jpg)
कोल्हापूरात रात्री उशिरा व आज सकाळी एकूण ४१ रुग्णांचे स्वॉब रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. कसबा बावडामधील त्या पाॅझिटिव महिलेचा पहिला स्वॉब अहवाल निगेटिव्ह आला आहे.