Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: कोल्हापुरातील कोरोनाचा पहिला बळी, इचलकरंजीतील महिला

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज करोनाच्या पहिल्या बळीची नोंद झाली आहे. इचलकरंजीत एका महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.




