breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: केरळमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू; देशात २४ तासांत १४९ नवे बाधित रुग्ण
केरळमध्ये करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. केरळमधील करोनाचा हा पहिलाच बळी आहे. एर्नाकुलम येथील मेडिकल कॉलेजमध्ये या ६९ वर्षीय करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात देशात १४९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.