Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: करोनाविरोधात लढा देण्यासाठी भारताला २ अब्ज डॉलरची मदत

करोनाविरोधात लढा देण्यासाठी आशिया विकास बँकेने २ अब्ज डॉलर्सची मदत केली आहे. या महामारीमुळे निर्माण झालेला धोका, आलेले आर्थिक संकट याला तोंड देण्यासाठी ही मदत देण्यात येत असल्याचे आशिया विकास बँकेने म्हटले आहे.





