breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus: औरंगाबाद-सोलापूरमध्ये कोरोनाची हाफ सेंच्युरी

जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस देशभरासह राज्यात अधिकच वाढत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात व सोलापुरमध्ये करोनाच्या रुग्ण संख्येने अर्धशतक पूर्ण केले आहे. औरंगाबादमध्ये करोना रुग्णांची संख्या 51 तर सोलापुरातील बाधितांची संख्या 50 वर पोहचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button