breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: औरंगाबाद शहरात आणखी दोन कोरोनाबाधित, शहराची रुग्णसंख्या 20 वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/corona-new.jpg)
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात आणखी दोन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील करोनाबाधितांचा एकुण आकडा आता 20 वर पोहचला आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या एकाचा व रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेल्या एकाचा समावेश असल्याचे सिव्हिल सर्जन डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं आहे.
2 more persons have tested positive for #Coronavirus in Maharashtra's Aurangabad; the total number of cases in the district stands at 20 including one death and one cured: Dr. Sundar Kulkarni, Civil Surgeon
— ANI (@ANI) April 11, 2020