breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: औरंगाबादेत कोरोनाने शंभरी पार केली, रुग्ण संख्या 105 वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/coronavirus-1.png)
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मराठवाड्याची राजधानी असले्ल्या औरंगाबाद शहरातील करोाबाधितांची रुग्णसंख्येने शंभरी ओलांडली असुन, शहरातील एकुण रुग्ण संख्या 105 वर पोहचली आहे.सोमवारी शहरात 29 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर रुग्ण संख्या 82 वर पोहचली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळी 13 व दुपारी दहा रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता रुग्ण संख्या 105 झाली आहे.