Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: आंतरराज्यीय प्रवासाला मुभा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Railway-1-1-1.jpg)
आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत प्रवासाला परवानगी देण्यात आली असल्याने व्यक्ती आणि वस्तूंच्या वाहतुकीवरील निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे आता ई-पास घेण्याची गरज नाही. विशेष रेल्वेसेवा, श्रमिक रेल्वेगाडय़ा, प्रवासी विमानसेवा सुरू राहतील.