breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Breakin News: हैद्राबादमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार माजला असून पूरस्थिती; तर, 11 जणांचा मृत्यू

हैद्राबादमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार माजला असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

हैदराबादमध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. हैदराबाद व आसपासच्या भागात सतत पडणाऱ्या पावसाने जवळजवळ संपूर्ण शहर पाण्याखाली गेले आहे. रस्त्यावर गुडघ्यांपेक्षा जास्त साचले पाणी आहे आणि त्याचा वेग इतका जास्त आहे की अनेक ठिकाणी कार आणि दुचाक्यासुद्धा वाहून गेल्या आहेत. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे.

हैदराबादमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठा अपघात झाला आहे. बदलागुडा येथे भिंत कोसळल्याने 2 महिन्यांच्या मुलासह 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button