breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

Delhi Metro स्टेशनवर कपलचा रोमान्स; किस करतानाचा Video व्हायरल..

Delhi Metro Viral Video | दिल्ली मेट्रो अनेकदा चर्चेत असते ती तिथे होणाऱ्या महिलांच्या भांडणामुळे, जोडप्यांच्या इंटिमेट सीनमुळे तर काही प्रवाशांच्या विचित्र वागणुकीच्या व्हिडीओंमुळे. दिल्ली मेट्रो स्टेशनवर एक कपल रोमान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भर मेट्रो स्टेशनवर हे कपल एकमेकांना किस करताना दिसत आहे.

व्हायरल झालेला व्हिडीओ हा मेट्रो स्टेशनवरील आहे. व्हिडीओत एक कपल भर मेट्रो स्टेशनवर रोमान्स करताना दिसत आहे. कपल एकमेकांना किस करताना दिसत आहे. त्यांच्या आजुबाजूला अनेक लोक ये-जा करताना दिसत आहेत. मात्र त्यांना फरक पडत नाही. या कपलचा हा रोमान्स एका प्रवाशाने शूट केला आहे. व्हिडीओतील आवाजावरून हा व्हिडीओ नोएडाच्या १६ मेट्रो स्टेशनवरील आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा    –    शरद पवारांच्या नावावरून विधानसभेत खडाजंगी; राम कदम, आशिष शेलारांचे गंभीर आरोप 

Lailaa या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, दिल्ली मेट्रोमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button