Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
हैदराबाद येथे पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर कोणतीही मदत न मिळाल्याने शेतकऱ्याचा भाजप कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
हैदराबाद: हैदराबाद येथे पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर कोणतीही मदत न मिळाल्याने सरकारच्या विरोधात एका व्यक्तीने आज भाजप कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे.





