Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
हाथरस सामुहिक बलात्कार घटनेच्या निषेधार्थ डावे पक्ष, भीम आर्मीचे सदस्य आणि विद्यार्थी संघटनांचे आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/bhim-१११.jpg)
नवी दिल्ली: जंतर-मंतर येथे डावे पक्ष, भीम आर्मीच्या सदस्यांनी आणि विद्यार्थी संघटनांनी हाथरस घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलेले आहे.