breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
हाथरसमधील सामूहिक बलात्कारानंतर मृत्यू झालेल्या पिडीतेच्या कुटुंबीयांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठासमोर लावली हजेरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/hammer.jpg)
नवी दिल्ली: हाथरसमधील सामूहिक बलात्कारानंतर मृत्यू झालेल्या दलित महिलेच्या कुटुंबीयांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठासमोर हजेरी लावलेली आहे.