breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
सुरक्षा दलाकडून लडाख मध्ये चुमार-डेमचोक भागात एक चीनी सैनिक ताब्यात
![भारत-चीन संबंधांत सध्या सर्वाधिक कटूता!; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची कबुली](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/india-china-2-1.jpg)
नवी दिल्ली: सुरक्षा दलाकडून लद्दाख मध्ये चुमार-डेमचोक भागात एक चीनी सैनिक ताब्यात आलेला आहे. प्रोटोकॉलनुसार त्याला परत चीनी सैन्याकडे दिले जाईल.