Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
सर्वोच्च न्यायालायने खासदार राहुल गांधी यांच्या विरोधातील याचिका फेटाळली

केरळ: केरळमधील वायनाड संसदीय मतदार संघातून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी केरळ सौर घोटाळ्यातील आरोपी सरिता नायर यांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळून लावला आहे.





