Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तक
सप्टेंबरअखेर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कंपार्टमेंट परीक्षा घेण्याची शक्यता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/ettyimages.jpg)
पुणे: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, सप्टेंबरअखेर दहावी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी कंपार्टमेंट परीक्षा घेण्याची शक्यता आहे आणि परीक्षा केंद्रांची संख्या वाढवून 1,278 करण्यात आलेली आहे.