breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

शोपियांच्या पिंजोरा भागात सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांना घातले कंठस्नान, 24 तासांत 9 दहशतवाद्यांचा केला खात्मा

शोपियां (जम्मू-काश्मीर) | जम्मू-काश्मीरच्या शोपियांमधील पिंजोरा भागात सोमवारी सुरक्षा दलाने चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणावरील माहितीवरून सुरक्षा दलाने शोध मोहीम सुरू केली. याआधी रविवारी शोपियांच्या रेबन गावात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. पुलवामा आणि कुलगामचा हिजबुल कमांडर फारूक अहमद भट उर्फ ​​नाली हादेखील रविवारच्या चकमकीत मारला गेला. तो ए + दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट होता. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button