Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
शेतकऱ्यांना अनिश्चित काळासाठी आंदोलन करायचे असेल, तर तसं करू शकता- CJI
![If farmers want to agitate indefinitely, you can do so - CJI](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Erg6WQbUUAAEQ62.png)
नवी दिल्ली |
शेती कायद्यासंदर्भात आम्ही एक समिती तयार करीत आहोत. आम्ही समस्येचे निराकरण करण्याचा विचार करीत आहोत. तुम्हाला (शेतकरी) अनिश्चित काळासाठी आंदोलन करायचे असेल तर तुम्ही तसे करू शकता, असे सीजेआयने सुनावणी दरम्यान म्हटलेले आहे.
वाचा- सेन्सेक्समध्ये 107 अंकांची घसरण, सध्या 49,167 वर; तर निफ्टी 14,454 वर