Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
शाहूवाडीच्या सभापती सुनीता पारळे यांचा आमदार मानसिंग नाईक यांच्याहस्ते सत्कार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/IMG-20200103-WA0102.jpg)
चिखली (ता. शिराळा) |महाईन्यूज | प्रतिनिधी
येथे आज शाहुवाडी तालुक्याच्या नूतन सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सुनीताताई सुरेश पारळे यांचा आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते सत्कार झाला.
यावेळी विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर, संचालक दत्तात्रय राणे, सुरेश पारळे, संचालक मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते.