Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
वाढत्या प्रदुषणामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने फटाक्यासंदर्भात निर्णय घ्यावा लागणार- मुख्यमंत्री एमएल खट्टर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/khattar-.jpg)
हरियाणा: प्रदुषणामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने फटक्यासंदर्भात निर्णय घ्यावा लागणार असल्याचे मुख्यमंत्री एमएल खट्टर यांनी म्हटलेले आहे.