Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
वन नेशन वन रेशनकार्डला चांगला प्रतिसाद; 68.6 जणांपर्यंत धान्य पोहचलं- केंद्रीय अर्थमंत्री
![District wise Independent Transport Contract Tender Process for Efficient Transportation of Ration Transport - Food and Civil Supplies Department](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/ration-shop_20171017808.jpg)
नवी दिल्ली: आत्मनिर्भर भारत घोषणे अंतर्गत वन नेशन वन रेशनकार्डला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 68.6 जणांपर्यंत धान्य पोहचलेलं आहे.