breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

लखनऊ जवळ अमृतसर-जयनगर शहीद एक्सप्रेस रूळावरून घसरली

नवी दिल्ली |

लखनऊ जवळ अमृतसर-जयनगर शहीद एक्सप्रेस रूळावरून घसरलेली आहे/ सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी नाही. सध्या या ट्रेनची वाहतूक पूर्ववत झालेली आहे. ट्रेन धीम्या गतीने सुरू करण्यात आलेली आहे.

वाचा- देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,05,71,773 वर

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button