रिझर्व्ह बँकेचा इशारा, बँकांवर सायबर हल्ले वाढण्याची शक्यता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/RBI-5N2bZ9.jpeg)
भारतीय रिझर्व्ह बँकेने सायबर हल्ल्याविषयी इशारा दिला आहे. आरबीआयने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या काळात हिंदुस्थानातील बँकांवर सायबर हल्ले वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी सायबर सुरक्षा वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. रवी शंकर यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं की, बँकिंग क्षेत्राला नवीन सायबर धोक्यांसाठी तयार राहायला हवं. यातील काही बँका सायबर हल्लेखोरांच्या निशाण्यावर आलेल्या असू शकतात. त्यामुळे त्यांनी सतर्क राहावं आणि जोखीम कमी व्हावी त्यासाठी सुरक्षेसाठी आणखी चांगल्या उपाययोजना कराव्यात, असा सल्ला रिझर्व्ह बँकेने दिला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने सायबर हल्ल्याविषयी इशारा दिला आहे. आरबीआयने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या काळात हिंदुस्थानातील बँकांवर सायबर हल्ले वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी सायबर सुरक्षा वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. रवी शंकर यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं की, बँकिंग क्षेत्राला नवीन सायबर धोक्यांसाठी तयार राहायला हवं. यातील काही बँका सायबर हल्लेखोरांच्या निशाण्यावर