breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

रायपूर: ‘कोरोना विजय रथ’ला मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचा हिरवा कंदील

छत्तीसगढ: रायपूर येथे ‘कोरोना विजय रथ’ला मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. ही 6 वाहने रायपूर शहरभर मास्क आणि सॅनिटायझरचे मोफत वाटप करत फिरतील. तसंच जनजागृती करण्याही मदत करतील, असे ते म्हणालेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button