breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकराष्ट्रिय

यंदा ‘जेईई अ‍ॅडव्हान्स 2020’ चा निकाल 5 ऑक्टोबरला

आयआयटी दिल्ली म्हणजेच The Indian Institute of Technology (IIT) Delhi कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यंदा जेईई अ‍ॅडव्हान्स 2020 चा निकाल 5 ऑक्टोबर दिवशी जाहीर केला जाणार आहे. यंदा कोरोनाच्या सावटाखाली पार पडलेल्या या परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची उत्सुकता आहे. आयआयटी दिल्लीने यंदा जेईईचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच jeeadv.nic.in वर जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थी या अधिकृत संकेतस्थळावर आपले मार्क्स पाहू शकणार आहेत.

देशभर कोरोना व्हायरसचा फैलाव होत असतानादेखील पुरेशी खबरदारी घेत देशभर विविध परीक्षाकेंद्रांवर 27 सप्टेंबर दिवशी ही परीक्षा पार पडली आहे. सकाळी 9 ते 12 आणि संध्याकाळी 2.30 ते 5.30 या दोन टप्प्यामधेय लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. दरम्यान कालच जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेची निकाल तारीख वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे.

  • कसे पहाल तुमचे मार्क्स ?
  • jeeadv.nic.in ला भेट द्या.
  • होम पेज वर तुम्हांला JEE Advanced Result 2020 link दिसेल.
  • वेबपेजवर तुम्हांला विचारण्यात आलेली अत्यावश्यक माहिती भरा आणि सबमीट क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हांला स्क्रिनवर निकाल पाहता येईल.
  • हा निकाल तुम्ही डाऊनलोड करू शकता. सेव्ह करून ठेवू शकता.
  • इंजिनियरिंग प्रवेशासाठी अत्यावश्यक असणार्‍या या परिक्षेच्या माध्यमातून सुरूवातीला विद्यार्थी जेईई मेन्सची परीक्षा देतात. त्यामधून पहिले अडीच लाख रॅन्क होल्डर्स जेईई अ‍ॅडव्हान परीक्षा देतात. यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर अवघ्या 1.6 लाख विद्यार्थ्यांनी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केले. आता जेईई अ‍ॅडव्हान्सचा निकाल लागल्यानंतर देशातील 23 आयआय टीमध्ये यंदाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आ
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button