breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद
- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची दिली माहिती
- दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या राज्यातील नागरिकांना क्वारंटाईन करणे सुरु
- सर्वधर्मीय गुरूंना आवाहनाची मुख्यमंत्र्यांची सूचना पंतप्रधानांनी स्वीकारली
महाईन्यूज | दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील नागरिकांपर्यंत प्रशासन पोहोचले असून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे. याशिवाय राज्यात घोषित लॉकडाऊनची पुरेपूर अंमलबजावणी करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सांगितले.