Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 103व्या जयंती निमित्त राहुल गांधींची आदरांजली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/rahul-gandhi.jpg)
नवी दिल्ली: दिल्ली मध्ये इंदिरा गांधी यांच्या 103 व्या जयंती निमित्त ‘शक्तिस्थळ’ या त्यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आपली आदरांजली अर्पण केलेली आहे.