Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमराठवाडा

मराठवाडा पदवीधर मतदार संघ : ‘वंचित’कडून प्रा नागोराव पांचाळ यांना पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी

अकोला । प्रतिनिधी

अकोला – मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सातत्याने ओबीसी चळवळीत कार्य करणारे नागोराव काशिनाथ पांचाळ यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी देवून सामाजिक व वंचितांना न्याय दिला आहे.

आघाडे प्रमुख नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button