Breaking-newsटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीराष्ट्रिय
भारताचा भाग, लडाख हा चीनमध्ये दाखविल्याबद्दल ट्विटरने मागितली लेखी माफी
![Avoid being a foreign company from Twitter](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/twitter.jpg)
नवी दिल्ली: भारताचा भाग लडाख हा चीनमध्ये दाखविल्याबद्दल ट्विटरने लेखी दिलगिरी व्यक्त केली आहे, तसेच कंपनीने भारतीयांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली आहे. संसदीय समितीच्या अध्यक्ष मीनाक्षी लेखी यांनी याबाबत माहिती दिलेली आहे.