Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
भाजप पक्ष सरकार पडणार असे सांगत आहे पण तसे कदापी होणार नाही- एकनाथ खडसे
![NCP leader Eknath Khadse to be questioned by ED today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/eknath-khadase.gif)
मुंबई: भाजप पक्ष सोडून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले नेते एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सरकार पडणार असे सांगत आहे पण असे होणार नाही अशा शब्दांत भाजपला ठणकावलेले आहे.