Breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा
भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह मुलाला कोरोनाची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/abhimanyu-pawar-1-1-696x447-1.jpg)
लातूर | जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. आजच्या दिवशी शहरात कोरोनाचे 21 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह त्यांच्या मुलाचीही समावेश आहे. अभिमन्यू पवार यांनी ट्विट करत ही माहीती दिली आहे.