Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची बोलावली बैठक

मुंबई: भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची 6 ऑक्टोबरला बैठक बोलावलेली आहे. दरम्यान ही बैठक दिल्ली येथील मुख्यालयात पार पडणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button