Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/narendra-modi-with-advani.jpg)
नवी दिल्ली: भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.