Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
बेपत्ता झालेले पाच भारतीय चीनच्या बाजूला सापडले असल्याची पुष्टी, लवकरच त्यांना परत आणले जाईल- लेफ्टनंट कर्नल हर्षवर्धन पांडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/11_15.jpg)
नवी दिल्ली: भारतीय सैन्याच्या प्रयत्नांमुळे 2 सप्टेंबर 2020 रोजी अप्पर सबनसिरीतील एलएसीच्या भारतीय बाजूने बेपत्ता झालेल्या पाच लोकांचा शोध घेण्यात आलेला आहे. चीनी सैन्याने 8 सप्टेंबरला हॉटलाईनवर प्रतिक्रिया दिली आहे. आणि बेपत्ता भारतीय त्यांच्या बाजूला सापडले असल्याची पुष्टी केली आहे. या लोकांना परत आणण्यासाठी लवकर चिनी सैन्याशी समन्वय साधला जाणार आहे. लेफ्टनंट कर्नल हर्ष वर्धन पांडे, पीआरओ डिफेन्स, तेजपुर यांनी ही माहिती दिली.