Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
बिहारमधील पराभवावर मंथन करु- तारिक अन्वर

निवडणुकीतील पराभवाबाबत आम्ही बिहारमधील आपले वरिष्ठ नेतृत्व, निवडणूक उमेदवार आणि जिल्हा कॉंग्रेस समित्यांशी चर्चा करू आणि निष्कर्षावर पोहोचू. त्यानंतर आम्ही हाय कमांडला कळवूः तारिक अन्वर, कॉंग्रेस सरचिटणीस





