Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या दिल्ली हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 84 जणांना अटक तर 38 जणांच्या विरोधात FIR दाखल
![So far, 84 people have been arrested and 38 FIRs have been registered against them in connection with the Republic Day violence in Delhi.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/VOILANCE.jpg)
नवी दिल्ली |
दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 38 जणांच्या विरोधात FIR दाखल तर 84 जणांना अटक करण्यात आल्याची पोलिसांनी माहिती दिलेली आहे.
Total 38 FIRs registered and 84 people arrested so far in connection with 26th January violence: Delhi Police
— ANI (@ANI) January 30, 2021