breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
पाकिस्तानने आज पहाटेच्या सुमारास राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये केलं युद्धबंदीचे उल्लंघन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/army-7.jpg)
जम्मू-काश्मीरः पाकिस्तानने आज पहाटे अकरा वाजताच्या सुमारास राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये युद्धबंदीचे उल्लंघन केलेलं आहे.